ladkibahinmaharashtra.in हे संकेतस्थळ महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना आणि महिलांसाठी सुरु असलेल्या विविध लाभ योजनांबद्दल माहिती देण्यासाठी तयार केलेले खाजगी (Private) माहितीपर प्लॅटफॉर्म आहे.
या वेबसाइटचा उद्देश नागरिकांना सर्व माहिती एकाच ठिकाणी, मराठीत आणि सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे हा आहे. अनेकांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता नियम, अपडेट्स व अर्ज स्थिती याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे.
आमचे उद्दिष्ट
- महिलांसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती मराठीत देणे
- अर्ज कसा करावा याचे Step-by-Step मार्गदर्शन
- पात्रता, कागदपत्रे आणि प्रक्रिया स्पष्ट करणे
- सरकारी वेबसाइटवर उपलब्ध माहितीचा साधा व सोपा सारांश देणे
- नवीन अपडेट्स आणि सूचना वेळोवेळी उपलब्ध करून देणे
आम्ही काय करत नाही?
- आम्ही कोणत्याही सरकारी योजनेत अर्ज स्वीकारत नाही.
- आम्ही कोणतेही Payment, Registration किंवा Documents घेत नाही.
- सरकार किंवा कोणत्याही अधिकृत विभागाशी आमचा संबंध नाही.
महत्त्वाची टीप
हे संकेतस्थळ सरकारी नाही. येथे दिलेली माहिती ही विविध सरकारी अधिकृत स्त्रोतांवर उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तयार केलेली आहे.
अर्ज करणाऱ्या नागरिकांनी नेहमी अधिकृत सरकारी वेबसाइटवरूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
आमच्याशी संपर्क
आपल्याला काही सूचना / तक्रार / माहिती द्यायची असल्यास आम्हाला खालील ईमेलवर संपर्क करा:
Email: support@ladkibahinmaharashtra.in
आपला विश्वास आम्हाला महत्त्वाचा आहे.
धन्यवाद! 🙏